HW News Marathi
व्हिडीओ

ब्रिटिशांच्या काळात आंदोलन सुरु होती, ED सरकारमध्ये बंद केली का?

महागाईविरोधात कॉंग्रेसनं (Congress Protest) आज देशभरात आंदोलन केलं. मुंबईत सुद्धा कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. या आंदोलनात नाना पटोले (Nana Patole), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), अशोक चव्हाण (Ashok Chavan), वर्षा गायकवाड (Varsha Giakwad), चंद्रकांत हंडोरे इत्यादी नेते सहभागी झाले. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी पोलिसांना सवाल करताना ‘ब्रिटिशांच्या काळात आंदोलन सुरु होती, ED सरकारमध्ये बंद केली का?’ असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

#ED #BalasahebThorat #CongressProtest #Mumbai #SoniaGandhi #RahulGandhi #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकास आघाडी सरकारमधील ‘या’ नेत्यांवर ED आणि IT ने टाकली होती धाड!

News Desk

माणूस खोटा असता तर…रोहित पवारांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण!

News Desk

Sharad Pawar-Ajit Pawar NCP | आमच्याकडे डिपॉझिट जप्त करून मिळेल, बारामतीत लागले फ्लेक्स

Gauri Tilekar