HW News Marathi
व्हिडीओ

Congress releases Manifesto | कॉंग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध ‘या’ पाच मुद्द्यावंर भर

लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला. नवी दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ‘जन आवाज’ असं काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं नाव आहे. न्याय योजना, रोजगार, शेतकरी, शिक्षण आणि आरोग्य या पाच महत्वाच्या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवत हा जाहीरनामा तयार केला असल्याची माहिती राहुल गांधीं यांनी यावेळी दिली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लालबागच्या राजाच्या दागिन्यांची मोजदात आजपासून सुरू!

News Desk

“मेकिंग ऑफ न्यु इंडियातून” मोदी सरकार मांडणार ४ वर्षाचा लेखाजोखा

Atul Chavan

फडणवीसांनी राजकारणातून संन्यास घ्यावाचं! मराठी माणसाचा जाच संपेल…

News Desk