HW Marathi
व्हिडीओ

#CoronaOutbrek | संपूर्ण देश लॉकडाऊन असताना बीडमध्ये ऊसतोड कामगारांचे आंदोलन

कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन असताना बीडमध्ये ऊसतोड कामगारांचे आंदोलन सुरुये बीडमधील ऊसतोड कामगारांनी आजपासून (२९ मार्च) कामावर न जाण्याचा निर्णय घेतलाय. कारखान्याच्या दडपशाही व दबावाला प्रत्युत्तर म्हणून कामगारांचा कामावर न जाण्याचा निर्णय सरकारने आदेश देऊनही जेवण, औषधे, निवारा अशा कुठल्याही सुविधा कामगारापर्यंत अद्याप पोहोचल्या नाहीत. कारखाना व्यवस्थापन अजूनही आरोग्याच्या सुविधा व सुरक्षा देत नसल्याचा आरोप ऊसतोड मजूर करतायत ऊसतोड मजूर आणि कारखाना व्यवस्थापनात वादावादी झाल्यानंतर ऊस तोडणीला न जाण्याचा कामगारांचा निर्णय ऊसतोड कामगारांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते दीपक नागरगोजेंनी कारखाने बंद करण्याची मागणी केलीये. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर बीडचे आमदार धनंजय मुंडे अन् पंकजा मुंडेंनी देखील भाष्य केलं होतं

Related posts

लोकांचा खर्च वाढला की अर्थव्यवस्थेला हातभार लागणार ! | Rahul Gandhi | Abhijit Banerjee

Gauri Tilekar

Shivsena Leader On Ashish Shelar | आशिष शेलारांचा तोल जातोय !, शिवसेना नेत्यांची टीका

Gauri Tilekar

Sadabhau Khot and Swabhimani | -‘सदाभाऊंच्या’ सभेत ‘स्वाभिमानीचा’ राडा..

Arati More