HW News Marathi
व्हिडीओ

CoronaVaccine: कोव्हिशिल्डचे 4 ते 5 कोटी डोस तयार आधी डोस कोणाला मिळणार?

एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या दुसरा स्ट्रेनला सुरुवात झाल्याची बातमी येत आहे..तर दुसरीकडे कोरोनावरील लसी संदर्भातही दिलासाजायक बातमी येताना दिसत आहे…कोव्हिशिल्ड ही सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोरोना विषाणूवरील लस आहे. याबबात अदार पुनावाला यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे… “आमच्याकडे कोव्हिशिल्डचे चार ते पाच कोटी डोस तयार आहेत. सरकारकडून या लशीला परवानगी दिली की, मग सरकारनेच ठरवायचंय की, किती डोस खरेदी करायचे आणि लोकांना किती वेगानं द्यायचे,” अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी दिली. तसेच, कोरोनावरील लस ‘कोविशिल्ड’चे 4-5 कोटी डोस सर्वप्रथम भारताला दिले जाणार आहेत, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून नुकतीच देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर आदर पुनावाला म्हणाले की, कोरोना व्हॅक्सिन ‘कोविशिल्ड’चे 4-5 कोटी डोस सर्वात आधी भारताला दिले जातील.

#Corona #Covishield #CoronaVaccine #AdarPoonawala #SerumInstitute #India

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुढील 8 दिवस Mount Mary जत्रेचा उत्साह, वांद्रात जत्रेला भाविकांची मोठी गर्दी

Darrell Miranda

भंडारातील घटना माणुसकीला काळीमा फासणारी- Rupali Chakankar

News Desk

“…म्हणून सध्या देव-देव सुरूय”, ज्योतिषाला हात दाखवण्यावरून बाळासाहेब थोरातांचा चिमटा

News Desk