HW News Marathi
व्हिडीओ

ठाकरे कुटुंबावर टीका; Uddhav Thackeray यांच्या पत्रकार परिषदेनंतर Uday Samant यांची प्रतिक्रिया

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली होती. शिवसेना, धनुष्यबाण निवडणूक चिन्ह ते शिंदे गट अशा विविध मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. तर या पत्रकार परिषदेनंतर शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

#UdaySamant #EknathShinde #UddhavThackeray #Matoshree #Election #Shivsena #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांनी माझी बदनामी केली! फडणवीसांचा गृहमंत्र्यांविरोधात हक्कभंग…

News Desk

Rahul Gandhi यांना मुंबईत पाय ठेवू देणार नाही; Savarkar वादात Rahul Shewale आक्रमक

Seema Adhe

“…तर त्यांना भाजपामध्ये कोणी स्थान देणार नाही”; Kishori Pednekar यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

News Desk