HW News Marathi
व्हिडीओ

Chandrakant Patil राजकारण सांगत राहिले, मात्र तो ‘मागे’ रडत राहिला!

सोलापूर एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण , पगारवाढ , महागाई भत्ता वाढावा आदी मागण्यांसाठी ST कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संप सुरू आहे . त्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सोलापुरात आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली . सरकार जर दुर्लक्ष करणार असेल , तर आम्हाला सांसाठी रस्त्यावर उतरावं लागेल , असा इशाराच यावेळी दिला . चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला , त्यावेळी ST मधील एका कर्चचाऱ्याचा रडतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे . आपल्यावरील अन्याय दूर करण्याची मागणी करत एसटी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते

#ChandrakantPatil #STEmployees #SolapurNews #STEmployeeCried #BJP #MumbaiTak #MarathiNewsLive #MarathiNewsLiveToday #Maharashtra #StateTransport #HwnewsMarathi #Solapur

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ramdas Athawale | शरद पवार, प्रकाश आंबेडकरांनी एनडीएसोबत यावं !

News Desk

‘आमचं गाव विकणे आहे’, ग्रामस्थांनी वेशीवरच लावला फलक

Manasi Devkar

Bhosari जमीन गैरव्यवहार प्रकरणी Eknath Khadse यांच्यावरचे आरोप अखेर सिद्ध! …तेव्हा होते BJP मध्ये

News Desk