HW News Marathi
व्हिडीओ

मुख्यमंत्र्यांना मरू द्या,आशीर्वाद अजितदादांना द्या! Dattatraya Bharne यांच वक्तव्य नंतर माफीनामा…

सोलापूरमधील कार्यक्रमात आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांचे भरभरुन कौतुक केलं. यावेळी चंदनशिवे यांनी त्यांना मुख्यमंत्री व्हा असे म्हणत त्‍यांचं कौतुक केले. त्यानंतर पालकमंत्री भरणे यांनी चंदनशिवे यांना दादा मला खूप काही मिळाले आहे. तुम्हाला काय द्यायचं आशीर्वाद तो माझ्या अजितदादांना द्या असे म्हणत महापौरांशी बोलताना थेट मुख्यमंत्री मरु द्या असे वादग्रस्त वक्तव्य केले. दरम्यान, पालकमंत्री भरणे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांविषयी विधान अवधानाने झाले. त्याचा विपर्यास करु नये असे सांगत मंत्री भरणे यांनी दिलगिरी व्यक्त करत असल्याचा व्हिडियो व्हायरल केला आहे.

#DattatrayaBharne #UddhavThackeray #AjitPawar #Shivsena #NCP #Solapur #MahaVikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आता तुम्ही कंबर कसा”, करुणा शर्मांचं धनंजय मुंडेंना चॅलेंज

Manasi Devkar

शिवसेनेनं ‘प्रतोदपद’ आणि ‘गटनेतेपद’ गमावलं

News Desk

Beed मध्ये तब्बल 651 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचा प्रकार !

News Desk