HW News Marathi
व्हिडीओ

‘मनसुख हिरन यांची गाडीतच हत्या,सचिन वाझेंना अटक करा’ फडणवीस का भडकले?

अंबानी स्फोटकं प्रकरणात आढळून आलेल्या स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन याचा यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. या मृत्यू प्रकरणाचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन मृत्यू प्रकरणावरून ठाकरे सरकारला धारेवर धरले. त्याचबरोबर हिरेन यांच्या पत्नीच्या जबाबाचा दाखल देत सचिन वाझे यांनीच हिरेन यांचा खून केल्याचं म्हटलं. त्यामुळे सचिन वाझे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं, अशी मागणीही भाजपानं लावून धरली. त्यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.

#devendrafadnavis #mansukhhiren #anildeshmukh #mahavikasaghadi #bjp #Mukeshambani #uddhavthackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Ravi Rana यांना आवर घाला”, गुलाबराव पाटलांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk

उद्धव ठाकरे गुंडाराज थांबवा! मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी का केली जातीये ?

News Desk

Operation Lotus In Maharashtra | महाराष्ट्र भाजपचंसुद्धा ‘ऑपरेशन लोटसं’ ?

Arati More