HW News Marathi
व्हिडीओ

मला धमकी देता? माझी चौकशी करा! फडणवीसांचं ठाकरे सरकारला ओपन चॅलेंज…

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी (Mansukh Hiren death case) अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये (maharashtra budget session 2021) महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ‘या प्रकरणाची चौकशी एटीएस करत आहे, तपासानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली. त्यानंतर ‘सचिन वाझे (Sachin waze) यांना गृहमंत्रीच पाठीशी घालत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला. तसंच, मी फोनचा सीडीआर मिळवला आहे, माझी खुशाल चौकशी करा, असं चॅलेंजच फडणवीस यांनी दिले.

#DevendraFadnavis #MansukhHiren #NanaPatole #BJP #Cdr #SachinVaze #MumbaiPolice #AnilDeshmukh #SharadPawar #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वर्षभरात ‘या’ वादग्रस्त प्रकारणांमुळे वाढला महाविकासआघाडीचा संघर्ष

News Desk

EWS आरक्षणाच्या निकालानंतर गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया

News Desk

Kolhapur Rain | कोल्हापुरात आजवरची सर्वात भीषण पूरस्थिती

Gauri Tilekar