HW Marathi
व्हिडीओ

देवेंद्र फडणवीसांनी ‘जलयुक्त शिवार‘ योजनेत खरचं घोटाळा केलायं का?

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेवर कॅगने ताशेरे ओढले असून तत्कालीन फडणवीस सरकारच्या भ्रष्ट कारभारावर ठपका ठेवला आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराची न्यायालयीन चौकशी करावी. ‘मी लाभार्थी’ या जाहिरातीचा खर्च भाजपाकडून वसूल करावा. तसेच जलयुक्त शिवारमध्ये १० हजार कोटी रुपये बुडवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

#DevendraFadnavis #SachinSawant #JalyuktShivar #MahavikasAaghadi #congress #BJP #Corruption #AashishShelar

Related posts

Nilesh Lanke यांच्यावर आरोप करणाऱ्या Jyoti Devre यांच्याविरोधात कोर्टात याचिका, Adv.Asim Sarode

News Desk

Mahadeo Jankar ,Devendra Fadnavis | ‘आम्ही मुख्यमंत्र्यांचे चेले’..महादेव जानकर बरळले…

Arati More

कारभारी लय भारी ! नवरा निवडणुकीत जिंकला,बायकोने खांद्यावरून मिरवलं…

News Desk