HW News Marathi
व्हिडीओ

देवेंद्र फडणवीसांना आणखी एक धक्का, ‘जलयुक्त शिवार’च्या कामांची होणार SIT चौकशी!

जलयुक्त शिवार या योजनेची एसआयटी मार्फत चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही ड्रीम योजना होती. मात्र या योजनेवर कॅगने ताशेरे ओढले होते. त्या अनुषंगानेच ही चौकशी होणार आहे. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. १० हजार कोटी या योजनेवर खर्च केले गेले.

#DevendraFadnavis #UddhavThackeray #JalyuktShivar
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनगर आरक्षण : पंकजा मुंडेंची आक्रमक भूमिका

News Desk

Transgender’s Pink Rally In Mumbai | आश्वासन नको, आश्रम हवा आहे

swarit

ते फक्त नौटंकी करतात, त्यांना तसंच उत्तर देऊ; वेदांतावरून Devendra Fadnavis यांची टीका

News Desk