HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis म्हणतात, Sharad Pawar यांनी Congress चं करेक्ट वर्णन केलयं

काँग्रेसची स्थिती जुन्या जमीनदारासारखी झाली आहे, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत व्यक्त केलं आहे. पवारांचं हे मत म्हणजे काँग्रेसचं करेक्ट वर्णन असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. तर पवारांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांनी सडकून टिका केली,नारायण राणे यांनीसुद्धा टिका केली.

#SharadPawar #DevendraFadnavis #NarayanRane #Congress #BJP #NCP #Maharashtra #LiveMarathiNews #MarathiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

३१ डिसेंबर साजरा करताय? मग राज्य शासनाचे हे ‘१०’ नियम आधी पाहा!

News Desk

OBC राजकीय आरक्षण कुणामुळे गेलं? पुढची दिशा काय?

News Desk

Ajit Pawar | सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे शपथपत्र दाखल

Gauri Tilekar