HW News Marathi
व्हिडीओ

Thackeray सरकार मराठवाडा-विदर्भ विरोधी, Devendra Fadnavis याचं टीकास्त्र!

भाजपचे (bjp) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) मराठवाड्यातील (marathwada rain) अतिवृष्टी भागाची पाहणी करत आहे. आज लातूरमध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ठाकरे सरकार (mva government) हे मराठवाडा आणि विदर्भ विरोधी सरकार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

#DevendraFadnavis #SanjayRaut #UddhavThackeray #Hwnewsmarathi #Shivsena #BJP #marathwadarain #Maharashtra #MVAGovernment

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Eknath Shinde यांच्या नेतृत्वात हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल – Dilip Lande

Seema Adhe

राज्यासाठी आदित्य ठाकरेंनी ठरवलेली ‘ElectricVehicle Policy‘आहे तरी काय?

News Desk

नक्षलवाद्यांच्या धमकीनंतर अजित पवारांनी केली ही मागणी, तर मुख्यमंत्री म्हणाले…

News Desk