HW News Marathi
व्हिडीओ

दहशतवादाचं Maharashtra कनेक्शन काय आहे महाराष्ट्र अलर्ट वर!

दिल्लीत काल पकडण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याचं आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दहशतवाद्यांचा मुंबईची लोकल उडवण्याचा प्लॅन असल्याचं उघड झाल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. वळसे-पाटील यांनी तातडीने पोलिसांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला एटीएसचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे रेल्वेनेही उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. (dilip walse patil call police meeting after Six suspects terrorist arrest in delhi)

#Terrorist #Maharashtra #DilipWalsePatil #AlertInMaharashtra #MumbaiLocal #DelhiSpecialCell #Dharavi #Mumbai #TerroristArrested #MumbaiPolice #CrimeBranch

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jammu And Kashmir | मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द !

Gauri Tilekar

सरकार कोणाचेही असो मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत सतत वाढ

Seema Adhe

श्रद्धा वालकरच्या पत्राची Maharashtra पोलीसांनी दखल का घेतली नाही? आशिष शेलारांचा सवाल

News Desk