HW News Marathi
व्हिडीओ

Dr.Amol Kolhe | मोदीजी, शिवरायांचा आदर्श घ्या ..!

महाराष्ट्रातील शिरुर मतदारसंघातून निवडणून गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात अनेक प्रश्न लोकसभेमध्ये उपस्थित केले. मंगळवारी लोकसभेमध्ये आपल्या भाषणादरम्यान शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्याबरोबरच ग्रामीण रोजगार, ग्रामीण पर्यटन यासारखे मुद्देही उपस्थित केले. यावेळेस बोलातना त्यांनी बैलगाडा शर्यतींच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पर्यटकांना ग्रामीण भागांकडे आकर्षित करता येईल असं मत कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.त्याचबरोबर मोदी सरकारने शिवाजी महाराजांप्रमाणे शेतकर्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागणार नाही हे धोरण अवलंबायला हवं. #AmolKolhe #Loksabha #Shirur #Shivajimaharaj

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किरण गोसावीचा अटक होण्यापूर्वीचा VIDEO आला समोर, केली ‘ही’ मागणी

News Desk

तुम्ही मुख्यमंत्री असताना एक नकली Devendra Fadnavis फिरत होता…

News Desk

“महाराष्ट्रात सरकार आहेच कुठे?”; Atul Bhatkhalkar यांचा बोचरा सवाल

News Desk