HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

डेल्टा प्लस वेरियंट किती धोकादायक आहे?तिसरी लाट केव्हा येणार? Dr.Sangram Patil मुलाखत

देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाच आकडे कमी होतायत.आपण परत अनलॅाक होतोय पण तिसऱ्या लाटेची घंटा कधीही वाजू शकते असं तज्ञांनी सांगितलय.त्यात कोरोनाच्या नव्या वेरियंटनी डोकं वर काढलयं.डेल्टा + नावाच्या .महाराष्ट्रात २१ रूग्ण आढळलेत.इतर ३ राज्यातही तो आलाय.तो काय आहे ,त्यामुळे वॅक्सीन वर काय परिणाम होणार ?किती घातक आहे हे सगळ जाणून घेऊया डॅा .संग्राम पाटील यांच्याकडून

#DeltaVariant #Covid19 #ThirdWave #Vaccination #DrSangramPatil #India #Maharashtra #RajeshTope #NarendraModi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडे आणि अनिल देशमुख दोघांनी राजीनामा द्यावा, भाजपचं राज्यभर आंदोलन

News Desk

चंद्रकांत पाटील पुणे सोडून कोल्हापूरला जाणार का? पाहा खास मुलाखत !

News Desk

नव्या कोरोनाला लस रोखू शकेल काय ? जाणून घ्या, कशी घ्याल काळजी

News Desk