HW News Marathi
व्हिडीओ

Eknath Khadse | एकनाथ खडसेंनी घेतला हा मोठा निर्णय..आमचं ठरलयं !

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (३ ऑक्टोबर) संध्याकाळी भाजपची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या या बहुप्रतीक्षित तिसऱ्या यादीत ४ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, या तिसऱ्या यादीतही भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे यांना स्थान मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज खडसेंबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना असे म्हटले होते कि, “भाजपच्या तिसऱ्या यादी एकनाथ खडसेंचे समाधान होईल.” मात्र, प्रत्यक्षात एकनाथ खडसेंना अद्याप पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. दुसरीकडे, “आपल्या पक्षाची भूमिका मान्य असेल” असे खडसे यांनी म्हटले आहे. त्यामुळे, यापुढे खडसे समर्थकांची काय भूमिका असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.#EknathKhadse #BJP #SharadPawar #NCP #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कुत्रा कितीही निष्ठावान असला तरी…”, Sanjay Raut यांनी शिंदे गटाला डिवचलं

News Desk

‘धनंजय मुंडेंबाबत आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता’ शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया!

News Desk

“Narayan Rane साहेबांची इमेज ‘या’ महाराष्ट्राला माहित आहे” – Kishori Pednekar

News Desk