HW News Marathi
व्हिडीओ

एकनाथ खडसे शरद पवारांना भेटणार ! १० तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश ?

गेल्या काही वर्षांपासून भाजपवर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे. पवारांना भेटण्यासाठी खडसे कालच मुंबईत दाखल झाल्याने ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे.गेल्या काही दिवसांपासून एकांतवासात असलेले एकनाथ खडसे कालच मुंबईत आले आहेत. ते आज शरद पवारांना भेटणार असून राष्ट्रवादीत जाण्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला असून खडसे-पवार भेटीवर राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

#EknathKhadse #SharadPawar #NCP #BJP #DevendraFadnavis #ChandrakantPatil #MahavikasAghadi #Mumbai
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sudhir Mungantiwar On Shivsena | मुख्यमंत्री शिवसैनिकचं होणार..मुनगंटीवारांचं शिवसेनेला आश्वासन !

Arati More

उरल्यासुरल्या पक्षाला “पेंग्विन सेना” म्हणायचं का? Ashish Shelar यांचा Uddhav Thackeray यांना सवाल

Seema Adhe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नागपुरात बैठकीला सुरुवात

Chetan Kirdat