HW News Marathi
व्हिडीओ

“मी आज BJP प्रवेश करतोय,” Shivsena कार्यक्रमात नगरसेवक म्हणताच Eknath Shinde यांना धक्का!

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासमोरच एक नगरसेवक आता म्हणाले मी भाजपात प्रवेश करतोय कार्यक्रम शिवसेनेचा मात्र मी भाजपात प्रवेश करतो, विशेष म्हणजे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असलेले एकनाथ शिंदे यांच्यासमोरच चक्क भाजपच्या माजी नगरसेवकान भाजप प्रवेशाची घोषणा केलीये. म्हणून या कार्यक्रमात काही8r वेळासाठी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. नेमका हा काय प्रकार आहे ते समजून घेऊयात.. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो त्याआधी तुम्ही जर आमचा हा व्हिडिओ युट्युब वर बघत असाल तर आमच चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक वरती आम्हाला लाईक आणि फॉलो करा…

#EknathShinde #BJP #MaheshPatil #Shivsena #HwnewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Delhi, Agra | यमुना एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, २९ जणांचा मृत्यू

News Desk

आम्ही पक्ष म्हणून तरुणांमध्ये एक सकारात्मक पर्याय नेत आहोत – अमित ठाकरे

News Desk

सत्तेत असूनही विरोधात ! काँग्रेस शिवसेनेचाच पत्ता गिरवतयं का ?

News Desk