HW News Marathi
व्हिडीओ

Eknath Shinde ‘ShivSena पक्षप्रमुख’ म्हणून दावा करणार?, पण कायदा काय सांगतो?

महाराष्ट्रात शिवसेना आणि शिंदे गट असा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. आमदारांसोबतच काही खासदारही शिंदेच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद सोडायला लागू शकतं की काय अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. कारण नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडलंय.

#EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #UlhasBapat #Matoshree #Varsha #ShindeGroup #Tweet #Politics #Varsha #Matoshree #BJP #Hindutva #MaharashtraCM #MaharashtraPolitics #Mumbai #Maharashtra

Related posts

सीबीआय प्रकरणाची पुढील सुनावणी २९ नोव्हेंबरला

News Desk

Congress And VBA | वंचितला कॉंग्रेससोबत नांदायचं नाही – विजय वडेट्टीवार

News Desk

Balasaheb thackeray । समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देणार

swarit