HW News Marathi
व्हिडीओ

“दोन महिन्यात त्याचा कार्यक्रम करणार”; मुख्यमंत्र्यांचा इशारा नक्की कुणाला

कोयना धरणासाठी विस्थापित झालेल्यांना अजूनही जमिनीचे वाटप झालेले नाही. हे काम अद्याप सुरूच आहे. या प्रकरणात सोलापूरमधील एका अधिकाऱ्याने काही प्रकल्पग्रस्तांना एकाच जमिनीचे दोनदा वाटप केल्याचे नुकतेच समोर आले आहे. आज अधिवेशनात आमदार राम शिंदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. संबधित अधिकाऱ्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली. यावर देण्यासाठी रोजगार हमी आणि फलसंवर्धन मंत्री संदिपान भुमरे उत्तर दिले मात्र विरोधकांना ते उत्तर पटले नाही आणि सभागृहात एकचगोंधळ उधळा. शेवटी यात मुख्यमंत्र्यांना मध्यस्थि करावी लागली. संबधीत अधिकाऱ्यांची दोन महिन्यांत चौकशी करून दोषी आढळणाऱ्या त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करणार,”असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिले.

#EknathShinde #RamShinde #SandipanBhumre #ShivSena #BJP #Maharashtra #VidhanSabha #Parliament #WinterSession #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narendra Modi at Kedarnath | केदारनाथशी माझे वेगळे नाते !, ध्यानधारणेनंतर मोदींनी व्यक्त केली भावना

Atul Chavan

पूजाचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर…’या‘कारणांमुळे झाला मृत्यु ! तर संजय राठोड भूमिका मांडणार ?

News Desk

Rutuja Latke यांच्या विरोधात नाही तर ‘या’ नेत्याच्या विरोधात ‘NOTA’ला जास्त मतं मिळाल्याचा रेकॉर्ड

Manasi Devkar