HW News Marathi
व्हिडीओ

Mercedes विरुद्ध Rickshaw; Uddhav Thackeray यांच्या टीकेनंतर Eknath Shinde यांचं सडेतोड उत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभागृहातील भाषणानंतर उद्धव ठाकरे यांनी ‘रिक्षावाला’ म्हणत शिंदेवर निशाणा साधला होता. रिक्षा खूप वेगाने धावत असल्याने त्यांचे ब्रेक फेल गेले आहेत, अशी टीका ठाकरेंनी केली होती. त्यांच्या या टीकेला आता शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

#Mercedes #EknathShinde #UddhavThackeray #AutoRickshaw #BJP #ShivSena #VidhanSabha #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Harshwardhan Patil ,Appasaheb Jagdale | इंदापूरमध्ये मामा-भाचे एकत्र,दत्तात्रण भरणेंचा मार्ग खडतर..

swarit

Surekha Punekar यांनी Pravin Darekar यांचा घेतला लावणीस्टाईल समाचार, NCP बद्दल म्हणाल्या…

News Desk

RSS आतंकवादी संघटना, प्रकाश आंबेडकरांची टीका

Atul Chavan