HW News Marathi
व्हिडीओ

Elections2019 | दुपारपर्यंत नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान तर कल्याण सर्वात मागे

महाराष्ट्रातील १७ जागांसाठी आज मतदानाची प्रकिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.दरम्यान, महाराष्ट्रासह देशभरात अनेक सेलिब्रिटींनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. दुपारपर्यंत मतदानाचा टक्का पाहीला असता नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे. तर कल्याणमध्ये मतदानाचा टक्का सर्वात कमी आहे. #Elections2019 #mumbai #voting #fourthphase #Kalyan #Nandurbar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्यजित तांबेंसाठी भाजपने केला मार्ग मोकळा

Manasi Devkar

शिंदे गटात गेल्यानंतरही आढळराव पाटलांची गोचीच

Manasi Devkar

“Ayodhya हा महत्त्वाचा विषय नाही”, Jayant Patil यांचा मोठं विधान

News Desk