HW Marathi
News Report

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Jalgaon | जळगाव मतदार संघ , तुमचा नेता कोण ?


आज आपण पाहणार आहोत तीसऱ्या टप्यातील जळगाव मतदार मतदार संघाबाबत. जळगाव लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये जळगाव शहर, जळगाव ग्रामीण अमळनेर ,एंरडोल ,चाळीसगाव, आणि पाचोरा यां मतदार संघाचा समावेश होतो.जळगाव मतदार संघातून यावेळी भाजप पक्षाकडून उन्मेश पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून गुलाबराव देवकर, तर वंचित बहुजन आघाडी कडून अंजली बाविस्कर हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे. तसेच बहुजन समाज पक्षाक़डून राहूल बनसोडे त्याचबरोबर इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकुण १४ उमेदवार जळगाव मधून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे.

Related posts

शहरात नाताळ सण उत्साहात साजरा

धनंजय दळवी

NCP Parth Pawar |मावळमधून पार्थ पवार तर शिरूरमधून अमोल कोल्हे !

Arati More

६८ वर्षीय वृद्धाची बाबासाहेबांना अनोखी श्रद्धांजली

News Desk