HW News Marathi
व्हिडीओ

Elections2019 | मतदान केंद्रांवर तर रांगा रस्ते सूनसान

देशभरात आज (२९ एप्रिल) लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडतोय. या टप्प्यात महाराष्ट्रासह देशभरात ९ राज्यातील ७१ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रात एकूण १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान करण्यासाठी मतदारांनी सकाळपासुनच मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली, अनेक केंद्रांवर तर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. तर दुसरीकडे मात्र मुंबईतील अनेक ठीकाणी रस्त्यांवरील वर्दळ थोड्याप्रमाणात कमी पाहायला मिळाली.#Elections2019 #mumbai #voting #fourthphase

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गजानन कीर्तिकर सोडून जाणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी – Ambadas Danve

News Desk

अजितदादा, त्यावेळी तुम्ही जरा घाईच केली : मुख्यमंत्र्यांचा टोमणा

News Desk

साई कृपेने गडकरींची तब्येत ठणठणीत

News Desk