HW News Marathi
व्हिडीओ

Exclusive Interview With Mumbai Pune Mumbai 3 Stars Swapnil Joshi & Mukta Barve

मुंबई-पुणे-मुंबई ३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पहिल्या दोन भागांमध्ये काय घडलं हे सगळ्यांनीच पाहिलं. त्याला उदंड प्रतिसादही मिळाला. आता तिसऱ्या भागात काय घडतंय याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. या सिनेमाचा ट्रेलर सोमवारी रिलिज करण्यात आला. त्यानिमित्तानं मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशींसोबत HW मराठी ने केलेल्या खास गप्पा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Harshvardhan Sapkal Congress | काँग्रेस सत्तेसाठी नव्हे तर परिस्थितीमुळे शिवसेनेसोबत !

Gauri Tilekar

“अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही,तू काय..?”,गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंना धरलं धारेवर

News Desk

POCSO संदर्भातला ‘तो’ निर्णय Sanjay Pandey मागे घेणार?, High Court चा सवाल

Manasi Devkar