HW News Marathi
व्हिडीओ

“फिफ्टी फिफ्टी चलो गुवाहाटी”; विधान भवनाबाहेर विरोधकांची घोषणा

राज्यात सत्तांतर झाल्यानंतरचं पहिलंच पावसाळी अधिवेशन पार पडत असून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी पायऱ्यांवरुन गद्दार अशा घोषणा दिल्या होत्या. तर गुरुवारी दुसऱ्या दिवशी देखील विरोधकांनी “फिफ्टी फिफ्टी चलो गुवाहाटी” असं म्हणत शिंदे गटातील नेत्यांच्या विरोधात घोषणा दिल्या.

#ShivSena #CMEknathShinde #MaharashtraAssembly #MonsoonSession #VidhanBhavan #Congress #ChhaganBhujbal #AjitPawar #BJP #NCP #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव की दि.बा.पाटलांचं? वाद शिगेला…

News Desk

Dhananjay Munde-Pankaja Munde | मला दोन दिवस प्रचंड आत्मिक त्रास झाला !

Gauri Tilekar

महाडमध्ये तळये गावावर कोसळली दरड, माळीणची पुनरावृत्ती?

News Desk