HW News Marathi
व्हिडीओ

काय झाडी, काय डोंगर म्हणणाऱ्या शहाजीबापूंचा फिटनेस फंडा

Shahaji Bapu Patil Fitness: काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल या डायलॉगमुळे देशभरात फेमस झालेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील कायमच चर्चेत असतात. आधी त्यांचा डायलॉग चांगलाच गाजला. ज्यामुळे देशभर त्यांची चर्चा झाली. तर आता पुन्हा एकदा शहाजीबापू पाटील हे चर्चेत आलेत. मात्र, यावेळी ते त्यांच्या डायलॉगमुळे नाही तर त्यांनी कमी केलेल्या वजनामुळे ते चर्चेत आले आहेत.

#ShahajiBapuPatil #FitnessLifeStyle #Shivsena #EknathShinde #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर Ravikant Tupkar यांची प्रतिक्रिया

News Desk

“ShivSena कधीही हिंदुत्व विसरणार नाही”- Sanjay Raut

News Desk

संजयकाका- जयंत पाटलांच्या भेटीने नविन राजकीय समीकरण जुळणार ?

News Desk