HW News Marathi
व्हिडीओ

‘या’ 3 कारणांमुळे आजही मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता मावळली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचं नवं सरकार स्थापन होऊन महिना होऊन गेला तरी या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet)अद्याप झालेला नाही. अशातच आज शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, अशी चर्चा सुरू झालेली. मात्र आता ती शक्यता सुद्धा मावळली आहे. याची तीन कारणं आहेत, पण ती कारणं काय? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा.

#MaharashtraCabinet #EknathShinde #DevendraFadnavis #ShivSena #BJP #SupremeCourt #DeepakKesarkar #NiteshRane #PravinDarekar #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Hw Exclusive | मोदी सरकारने घोषित केलेल्या आत्मनिर्भर पॅकेजचं काय झालं ?

News Desk

Shinde -Fadnavis रात्रीचं जेवण दिल्लीत, दुपारचं मुंबईत करतात – Nana Patole

News Desk

श्रीरामाला चांगले दिवस कधी येणार? शिवसेनेचा सवाल

Atul Chavan