HW News Marathi
व्हिडीओ

नेमके कोणते Balasaheb?, किशोरी पेडणेकरांचा सवाल

ठाकरे गटाच्या शिवसेनेला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे दिसत आहे. आज शेकडो शिवसैनिकांसह नेत्यांनी शिवतीर्थीवरील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जात बाळासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या, या स्मृतीस्थळावरील मशाल कायम धगधगती राहील. नियतीच्या मनात काय होते माहित नाही. मात्र, तेच चिन्ह मिळणे हा गद्दारांना एक इशारा आहे.

#KishoriPednekar #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #ECI #ElectionCommission #Maharashtra #Mashal #Symbol #ShivajiPark

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील उद्योग पश्चिम बंगालमध्ये न्यायचा तर डाव नाही ना? Shelar यांच्या सवालावर Malik यांचा पलटवार

News Desk

Sanjay Raut यांच्यावर ED कारवाही, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

News Desk

पवारांनीच मला निवडणुकीसाठी पैसे दिले होते! | सुशीलकुमारांच्या खुलाशाने उपस्थितांमध्ये हशा

News Desk