HW News Marathi
व्हिडीओ

घराघरात आणि राजकीय नेत्यांच्या घरी गणरायाचे आगमन

गणपती बाप्पा मोरया….मंगलमूर्ती मोरया….अशा जयघोष आज सगळीकडे ऐकायला मिळत आहे. आज 31 ऑगस्ट… आज श्री गणेश चतुर्थी… ज्या दिवसाची अनेकांनी आतुरतेने वाट पाहिली आणि तो दिवस अखेर उजाडला आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आज घरोघरी आगमन झाल आहे. या गणेशोत्सवाचा उत्साह राज्यभर नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. तब्बल दोन वर्षानंतर भाविकांनी विघ्नहर्त्या गणरायाचं जल्लोषात स्वागत केलं.

#GaneshChaturthi2022 #Ganeshutsav #Ganpati #Celeberations #Festival #Maharashtra #2022

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमचे सरकार मराठा समाजाला न्याय देईल! – Eknath Shinde

News Desk

CJI Sharad Bobade | शरद बोबडेंनी घेतली सरन्यायाधीशांची शपथ

swarit

Rashmi ShuklaPhone Tapping प्रकरणाला धक्कादायक वळण; काय म्हणाले Sanjay Raut आणि Eknath Khadse?

News Desk