HW Marathi
व्हिडीओ

ओबीसी मंत्र्यांचं माकड झालंय ! गोपीचंद पडळकरांची जळजळीत टीका

राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आमने सामने उभे ठाकलेले सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली. एकीकडे ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलाय तर दुसरीकडे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे हि निवडणूक होउच देणार नाही असा इशारा आता ओबीसी नेते आणि विरोधकांनी दिलाय. सोबतच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शत प्रती शत ओबीसी उमेदवार देण्याची मोठी घोषणा फडणवीसांनी काल केलीय. त्यानंतर आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी मंत्र्यांवर अत्यंत जळजळीत टिका केलीय. ओबीसी मंत्र्यांचं माकड झालंय असं म्हणत पडळकरांनी फडणवीसांच्या निर्णयाचे कौतुक केलंय. पाहूया पडळकर काय म्हणालेत ?

#GopichandPadalkar #OBCReservation #DevendraFadnavis #VijayWadettiwar #ChhaganBhujbal #PankajaMunde #UddhavThackeray #SharadPawar #MVAGovernment #ThackerayGovernment #Maharashtra #OBC

Related posts

गोदरेजच्या कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस ‘काळा’ !

News Desk

Osmanabad Rana Jagjitsinh-Padmasinh Patil | उस्मानाबादमध्ये पाटील पिता-पुत्रांचे मतदान …

Arati More

शरद पवारांच्या स्पिरिटचं कौतुक करणाऱ्या पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार का?

News Desk