HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar – Ajit Pawar यांचा मुळशी पॅटर्न उधळत Padalkar यांचा हल्ला बोल!

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अप्रत्यक्षरित्या पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी जेजुरी देवस्थानच्या जमिनीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरुन पडळकरांनी शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. गोपीचंद पडळकर यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी जेजुरी देवस्थानच्या जमिनीबाबत महत्त्वाची माहिती देत पवारांचे नाव न घेता टीका केली आहे.

#SharadPawar #AjitPawar #GopichandPadalkar #BJP #Mahavikasaghadi #Tweet #BJPMaharashtra #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर सुनील राऊतांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

Mangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान

Manasi Devkar

Raj Thackeray यांचा फोकस फडणवीसांच्या विदर्भावरच का?

Manasi Devkar