HW Marathi
व्हिडीओ

यासाठी केंद्राकडून Empirical data देण्यास टाळाटाळ ? होतील दुरोगामी राजकीय बदल!

राज्यातील ओबीसी नेत्यांनी ओबीसी आरक्षणावर ठाम भूमिका मांडली आहे. भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सुद्धा ओबीसी समाजाची जनगणना करण्याची पूर्वी मागणी केली होती. तसंच पंकजा यांनी आपले वडील आणि दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा लोकसभेतील भाषणाचा एक व्हिडीओ सुद्धा ट्वीट त्यावेळी केला होता. जातीनिहाय जनगणना व्हायला हवी असं मत छगन भुजबळ यांनी पण मांडलं होतं…पण पुढे काय काय झालं . या मागणी सर्वप्रथम कोणी केली आणि या संकल्पनेचा पाठपुरावा कोणी केला या सगळ्या बबींचा आढावा

#OBCReservation #GopinathMunde #Supremecourt #PMModi #Elections #maharashtra #Mahavikasaghadi

Related posts

Republic Day |संविधान जागृती अभियान

News Desk

अजितदादा म्हणाले, “रंग बेक्कार दिसतोय”, मुख्यमंत्री म्हणाले, “दादा, रंग बदलण्याचं सरकारमध्ये धाडस”

News Desk

Aaditya Thackeray Shivsena | मला शिक्षण खात्यात काम करायला आवडेल !

Gauri Tilekar