HW News Marathi
व्हिडीओ

हमीद अन्सारी मुंबईत दाखल

एका पाकीस्तानी मुलीसोबत सोशल मीडियावरुन संपर्क झाल्यानंतर पाकीस्तानात गेलेले मुंबईचे रहिवासी असलेले हमीद निहाल अन्सारी २० डिसेंबरला गुरुवारी आपल्या घरी म्हणजे मुंबईत पोहचले आहे. पाकीस्तानातून सुटका झाल्यानंतर हमीद १८ डिसेंबरला भारतात परतला. त्यावेळी वाघा सिमेवर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची हमीद व त्यांच्या परीवाराने भेट घेउन त्यांचे आभार मानले. गेल्या ६ वर्षांपासून हमीद पाकीस्तानाच्या कैदेत होता अखेर आज तो आपल्या घरी परतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

75 हजार तरुणांना नोकऱ्या देणार! – Devendra Fadnavis

News Desk

Bhavna Gawali यांचे घटस्फोटीत पती Prashant Surve यांनी शिवसेनेत प्रवेश केला

News Desk

काय आहे बांठिया अहवाल?, OBC राजकीय आरक्षणाचं श्रेय कुणाला?

Manasi Devkar