HW News Marathi
व्हिडीओ

हर्षवर्धन जाधवांची लोकसभेच्या तयारीला सुरुवात ! थेट सासरे रावसाहेब दानवेंनाच देणार शह

शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेच असतात.रावसाहेब दानवे यांचे जावई असूनही ते दानवे आणि त्यांच्या मुलीवर आरोप करतात.आता त्यांनी रावसाहेब दानवेंना थेट चॅलेंजचं केलयं. कारण हर्षवर्धन जाधवांनी आधी औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर आता जालन्यातून निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल करत त्यांनी ही आपली इच्छा व्यक्त केली.जालन्यात थेट सासऱ्यांना आव्हान देण्याचा चंग त्यांनी बांधला आहे.नेमकं प्रकरण काय आहे.

#HarshwardhanJadhav #RaosahebDanave #Maharashtra #BJP #MVA #MahaVikasAghadi #NarendraModi #ModiGovernment

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Belgaum Elections मध्ये पुन्हा भगवा फडकणार! Sanjay Raut यांना विश्वास

News Desk

मुंबई काँग्रेसचा नविन अध्यक्ष कोण होणार ? ’ही’ नाव आहेत चर्चेत !

News Desk

“मी समुद्र किनारी रिसॉर्ट बांधलेलं नाही”; अनिल परबांच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचा टोला

News Desk