HW News Marathi
व्हिडीओ

“आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार; रुग्णालयातील Fire Safety सिस्टीम आऊट ऑफ डेट”

गेल्या वर्षी कोरोना काळामध्ये राज्यातील हॉस्पिटलमध्ये आग लागण्याच्या दुर्घटना मोठ्या प्रमाणात घडल्याचं आपण पाहिलं आहे. ह्या घटना झाल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील रुग्णालयातील संपूर्ण फायरचे ऑडिट केले होते. मात्र, खरंच ऑडिट केले का? की फक्त घोषणा केल्या होत्या? हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतोय. कारण बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुका इथे असाच एक प्रकार उघडकीस आला आहे.

#Corona #FireExtinguisher #Buldhana #Motala #Hospital #Covid19 #FireExtinguisherGas #Fire #FireBreaks #HospitalFire #ICU #FireAlarm #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Fact Check : अमित शहा यांना हाडांचा कॅन्सर?

swarit

Budget Session Maharashtra | पहिल्याच दिवशी विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

Atul Chavan

शरद पवार मराठा आरक्षणाच्या बाजूने की विरोधात ? पवारांची नेमकी भूमिका काय आहे ?

News Desk