HW Marathi
व्हिडीओ

हिंदुत्त्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढलाय पण…!, भाजप-मनसे युतीबद्दल फडणवीसांचे विधान

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘द इनसायडर’साठी लेखक आणि राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वपूर्ण खुलासे केले आहेत. या मुलाखतीत येत्या काळात राज्याच्या राजकारणात भाजप-मनसेच्या राजकीय समीकरणबाबतच्या शक्यतांबाबत देवेंद्र फडणवीसांनी काही महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. हिंदुत्त्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढलाय पण…!, भाजप-मनसे युतीबद्दल काय म्हणाले फडणवीस ?

Related posts

एकनाथ खडसे शरद पवारांना भेटणार ! १० तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश ?

News Desk

गुंड गजा मारणेला ‘सिंघम’स्टाईल पोलिसांनी कसं पकडलं? पाहा थरारक CCTV फुटेज !

News Desk

उद्धव ठाकरेंचं नाव विधानसभेत डांबराने लिहिलं जाईल!

News Desk