HW News Marathi
व्हिडीओ

ICMR ने मान्यता दिलेली पूल टेस्टिंग म्हणजे काय ?

देशात कोरोना बाधितांचा आकडा हा जवळपास २४ हजारांजवळ गेला आहे… दरम्यान, देशात सुरु असलेला लॉकडाऊन हा कोरोनाबाधितांचा आकडा कमी करण्यास थोडा फार फायदेशीर ठरला आहे.. या वायरसचा गुणाकाराचा काळ हा नक्कीच कमी झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लाईव्ह परिषदेच्या माध्यमातून दिली… दरम्यान, केंद्राकडून आता महाराष्ट्रातही पूल टेस्टिंगची मान्यता देण्यात आली आहे…पूल टेस्टिंग मह्णजे एकावेळी ५ जणांच्या चाचण्या एकत्र करुन त्याचे निदान करणे.. या चाचणीमूळे वेळ वाचतो आणि टेस्टिंग किट्सचाही जास्त वापर होत नाही..Indian Council Of Medical Research यांनी मान्यता दिलेली ही पूल टेस्टिंग कशी केली जाते जाणून घेऊयात…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Raj Thackeray घटनेशी प्रेम करतात की…” भोंग्यावरून Waghamare यांची खरमरीत टीका

News Desk

PM Narendra Modi Birthday: मोदींच्या ‘या’ १० गोष्टी ज्या त्यांना इतर नेत्यांपेक्षा खास बनवतात

Manasi Devkar

आता ‘हा’ माजी आमदार EDच्या कचाट्यात ! अटकही झाली…काय आहे प्रकरण ?

News Desk