HW News Marathi
व्हिडीओ

लोकसभेतून Navneet Rana यांचा ठाकरेंवर घणाघात अन् केंद्राकडे तक्रार!

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनातच अमरावतीच्या लोकसभा खासदार नवनीत राणा यांनी मुद्दा उपस्थित केला. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांना पैसे मिळण्यात अडचणी होत असल्याची तक्रार त्यांनी केली. महाराष्ट्रातील सरकार आपला वाटा देत नाही , त्यामुळे केंद्राने लक्ष घालावं , अशी विनंती नवनीत राणा यांनी केली.

#NavneetRana #UddhavThackeray #LokSabha #Narendramodi #Amravati

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Demonetisation | नोटाबंदीबाबत मोठा खुलासा, आरबीआयने दिला होता सरकारला इशारा

News Desk

भाजप आमदार Ravi Rana यांची प्रतिक्रिया

News Desk

कदाचित मुंबई-पुण्याचा लॉकडाऊन १८ मेपर्यंत वाढू शकतो !

Gauri Tilekar