HW News Marathi
व्हिडीओ

भाजपने मागच्या 5 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं ? Vishwajit Kadam यांचं सवाल

काल राज्याच आर्थिक वर्ष 2022-23 चा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात सादर केला. सत्ताधाऱ्यांनी ह्या अर्थसंकल्पाचा स्वागत केला आहे तर विरोधकांनी पुरजोर विरोध केला आहे. हव सही बोलताना कॉंग्रेस नेते विश्वजित कदम यांनी सांगितल की हा अर्थसंकल्प महारस्त्राला पुढे नेणार बुडजेत आहे. त्याच बरोबर त्यांनी विरोधकांवर देखील टीका केली.

#VidhanSabha #AjitPawar #BudgetSession2022 #NCP #VishwajiKadam

#BJP #MahaVikasAghadi #UddhavThakarey #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

त्या’ 12 खासदारांचं निलंबन का झालं? पुढे काय होणार? जाणून घ्या नियम

News Desk

Congress चे 25 आमदार नाराज; Bhai Jagtap यांनी सांगितलं कारण

News Desk

Raut यांच्या कारवाईनंतर पत्राचाळ मधील लोकांच्या प्रतिक्रिया

Seema Adhe