HW Marathi
व्हिडीओ

Gujrat च्या Nitin Patel यांची तुलना Maharashtra च्या Ajit Pawar यांच्याशी का केली जातेय?

“नरेंद्र मोदी-अमित शाह यांनी अत्यंत गोपनीय रितीनं भुपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री म्हणून निवडलं. मोदी-शाह यांच्यानंतर गुजरातमधल्या प्रभावशाली नेत्यांमध्ये नितीन पटेलांचं नाव घेतलं जातं. पाटीदार समाजामध्येही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळेच गुजरातमध्ये दरवेळी मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू झाली की पटेल यांचंच नाव पुढे येतं. आणि ऐनवेळी दुसऱ्याच्याच गळ्यात माळ पडते असं चार वेळा घडलंय. त्यामुळेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नितीन पटेल हे गुजरातचे अजित पवार कसे आहेत.

#AjitPawar #NitinPatel #SharadPawar #NarendraModi #ChiefMinister #MaharashtraPolitics#LiveMarathiNews #MarahiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNewsLiveToday

Related posts

‘गडकरींसारखा योग्य माणुस अयोग्य पक्षात’अशोक चव्हाण,नाना पटोलेंना गडकरी जवळचे का वाटतायतं?

News Desk

बळीराजाचा बळी कोण घेतय???……

News Desk

राजू शेट्टी संसदेत असते तर…शरद पवारांची शेतकऱ्यांविषयी भूमिका आणि भाजपबद्दल शेट्टी काय म्हणाले ?

News Desk