HW News Marathi
व्हिडीओ

Narayan Rane विरूद्ध Shivsena दुसरा अंक सुरू होणार ? कोकणातील ‘ती’फाईल उघडणार?

राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवत अटक केल्याचा उल्लेख करत सामनाच्या अग्रलेखात निशाणा साधण्यात आलाय. सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांना जेवणावरुन, भर संसारातून कायमचं कुणी उठवलं याचा नव्याने तपास ठाकरे सरकारने करायला हवा, अशी मागणीच शिवसेनेनं केलीय.

#NarayanRane #Shivsena #UddhavThackeray #SanjayRaut #Samana #Maharashtra #Konkan #Sindhudurg #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रशासनाचा भोंगळ कारभार! ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या ८६६ पॅड डिस्पोजल मशीन कागदावरच

News Desk

Supriya Sule यांच्यानंतर आता Dhananjay Munde यांनाही लागलं मुख्यमंत्रीपदाचं वेध; चर्चांना उधाण

News Desk

उत्पल पर्रीकर ठरले मनोहर पर्रीकरांच्या राजकारणाचे बळी?;गोव्याचे नेते Subhash Welingkar यांची मुलाखत

News Desk