HW News Marathi
व्हिडीओ

Jammu and Kashmir | लोकशाहीच्या मजबुतीसाठी दिव्यांगाने केले मतदान

लोकसभा निवड़णुकांचा आज दूसरा टप्पा पार पडतोय. यामध्ये देशभरातील १२ राज्यांतील ९५ जागांवर मतदानाला होतेय. या मतदान प्रक्रियेत जवळपास 15 कोटी 79 लाख 34 हजार मतदार आपला हक्क बजावतील. मतदान करण्याचं आव्हान सर्वच पक्ष, संस्थांकडून करण्यात येते तरीही अनेक लोकं मतदान करण्यासाठी जातांना दिसुन येत नाही मात्र जम्मु काश्मिर मधील हीरानगर येथील मतदान केंद्रावर एक दिव्यांग मतदाराने येवुन मतदान केले आहे. आणि सर्वांनीच मतदान करण्याचा एक संदेश दिला आहे. जम्मु काश्मिर चे आमचे प्रतिनिधी यांनी याठीकाणाहून घेतलेला एक आढावा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसचे भाई जगताप यांचा विजय चंद्रकांत हांडोरे पराभूत

News Desk

मुख्यमंत्री Thackeray – Amit Shah यांची Delhi मधली भेट म्हणजे नव्या राजकीय बदलांना निमंत्रण ?

News Desk

12 सदस्य तालिबानी किंवा गुंड नाहीत, Bhagatsingh Koshyari यांच्यावर दबाव असेल तर सांगावं

News Desk