HW News Marathi
व्हिडीओ

आता ST कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यात Karuna Dhananjay Munde यांची उडी

राज्यात MSRTC कर्मचाऱ्यांचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. विलनिकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान, ठाकरे सरकारने नुकताच वेतनवाढीचा निर्णय घेतल्याने हे प्रकरण अगदी काही अंशी शांत होत असताना आता करुणा धनंजय मुंडेंनी ह्या वादात उडी घेतली आहे.

#KarunaDhananjayMunde #DhananjayMunde #MSRTC #STEmployeesProtest #UddhavThackeray #ThackerayGovernment #AnilParab #GopichandPadalkar #SadabhauKhot #GunratnaSadavarte

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजयकाका- जयंत पाटलांच्या भेटीने नविन राजकीय समीकरण जुळणार ?

News Desk

“Gopichand Padalkar म्हणाले, दारूची दुकाने चालू अन् शाळा बंद!

News Desk

Ajit Pawar NCP | शिवसेना-भाजपने घोडेबाजार लावला आहे !

Gauri Tilekar