HW News Marathi
व्हिडीओ

कसबा पॅटर्न! भाजपनेच Ravindra Dhangekar यांना जिंकवलं?

Ravindra Dhangekar: पुण्यातील कसबा आणि चिंचवड या पोटनिवडणूकीसाठी महाविकास आघाडी विरुध्द भाजप असाच सामना रंगला होता. खरंतर राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडी विरुध्द भाजप अशी रंगत पहायला मिळाली. एकीकडे ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने आपले केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रीमंडळ, आमदार आणि नगरसेवकांचा मोठा फौजफाटा प्रचारात आणला होता. दुसरीकडे महाविकास आघाडीनेही शरद पवार, अजित पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले अशा प्रमुख नेत्यांना मैदानात उतरवलं होतं. पण कसब्यात 28 वर्षांचा इतिहास असलेला भाजपचा बालेकिल्ला यंदा पार उद्ध्वस्त झाला, कसा काय? महाविकास आघाडीने नक्की काय चाल चालवली?आणि भाजपचं घोडं नक्की कुठे अडलं हे समजून घेऊया.

#Kasba #RavindraDhangekar #DevendraFadnavis #NanaKate #RahulKalate #BJP #Chinchwad #Bypoll #Pune #Congress #MahavikasAghadi #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Kirit Somaiya आणि भाजपच्या ‘या’ नेत्यांना न्यायालयाचा दिलासा

News Desk

शरद पवार म्हणतात तसं, “सत्ता गेल्याने नैराश्यातून केंद्रिय यंत्रणांचा सासेमिरा लावला!”

News Desk

“…अन् बाकीचे राज्यमंत्री बिडीलाही मोहताज”; बीडमध्ये Abdul Sattar यांची जोरदार फटकेबाजी

News Desk