HW News Marathi
व्हिडीओ

Anil Deshmukh यांच्या वसुलीमध्ये Uddhav Thackeray- Sharad Pawar यांचा वाटा? Kirit Somaiya यांचा आरोप

अखेर अनिल देशमुख यांना इडीच्या कस्टडीत जावं लागणार- किरीट सोमय्या अखेर अनिल देशमुख यांना इडीच्या कस्टडीत जावं लागणार ते आले स्वतःच्या गाडीने परंतु जाणार इडीच्या कस्टडीत असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे अनिल देशमुख यांना आता शंभर करोड चा हिशोब द्यावा लागणार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे हे पैसे कसे वळवले जात होते हे अनिल देशमुख यांना सांगावं लागणार आणि आत्ता ठाकरे सरकारची उलटी गिनती सुरू होणार अशी प्रतिक्रिया त्यांनी सोमय्या यावेळी दिली आहे

#SharadPawar #UddhavThackeray #KiritSomaiya #ED #Mahavikasaghadi #BJPMaharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“..तर आम्ही हत्तीच्या पिल्लाला चिवा अन् माकडाच्या पिल्लाला चंपा म्हणू”; Pednekar यांनी BJP ला डिवचलं

News Desk

Supriya Sule NCP | मोदींनी नेलेला विकास अन् लालबत्ती आम्ही परत आणू !

Gauri Tilekar

राज्यसभेत Ramdas Athawale यांच्या कवितेमुळे का झाला गोंधळ? जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पहा

News Desk