HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut यांनी आधी याचं उत्तर द्यावं; Kirit Somaiya यांचा हल्लाबोल |

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या शिवसेना भवनात होणाऱ्या बहुचर्चित पत्रकार परिषदेची सर्वांना उत्सुकता लागली असतानाचा भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या हेही चांगलेच सक्रिय झाले आहेत. कालच त्यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर अनेक आरोप केले होते. त्यानंतर मंगळवारी किरीट सोमय्या यांनी थेट मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावेळी त्यांनी पोलिसांकडे ८९ पानांचे तक्रारपत्र सुपूर्द केले. पोलिसांनी आता यावरुन सात दिवसांत गुन्हा दाखल करावा. अन्यथा आम्ही आझाद मैदान पोलिसांना न्यायालयात खेचू, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.

#KiritSomaiya #BJP #SanjayRaut #ShivSena #ShivSenaBhawan #AzadMaidan #AzadMaidanPoliceStation #Mumbai #LifeLineHospital #LifelineHospitalManagementServices #CovidCentre #Ratnagiri #ShivSena #ShivSenaVsBJP #SujitPatkar #Scam #UddhavThackeray #Corruption #Politics #AzadMaidanPolice

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनात ‘हा’ डोळा कोणाला मारला ?

News Desk

सकाळी Chagan Bhujbal याचं कौतुक अन् संध्याकाळी त्यांच्या विरोधकाला भेटल्या

News Desk

Manisha Kayande : नोटबंदी आणि टाळेबंदी किती वाजता झाली ? हिम्मत असेल तर टीका करा

News Desk