HW News Marathi
Uncategorized

Kirit Somaiya यांचा आरोप “घोटाळ्यांवरुन लक्ष विचलीत करण्यासाठीच मलिकांचा हा प्रयत्न”

भाजप नेत्यांकडून मलिकांसह महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार टीका केली जातेय. तर दुसरीकडे किरीट सोमय्यांनी आता या वादात उडी घेतली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावरुनच नवाब मलिक समीर वानखेडे यांच्या कुटुबियांची माहिती काढत आहेत. समीर वानखेडे यांच्या पत्नीशी माझं बोलणं झालं आहे. ते आणि त्यांचे सासरे मला भेटायला येणार असल्याची माहितीही सोमय्या देताहेत. हे सगळं प्रकरण नेमकं काय जाणून घेउयात

#KiritSomaiya #SameerWankhede #AryanKhan #KrantiRedkar #AryankhanDrugscase #NawabMalik #NCB #NCP #Mumbai #BJPMaharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मिटकरी हे लोकशाहीवादी विचाराचा नेता नाही”, महेश शिंदेंची धक्काबुक्कीनंतरची पहिली प्रतिक्रिया

Aprna

अटीतटीची एकदिवसीय मालिका भारताच्या खिशात

News Desk

Sangram Jagtap| राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर.!

Arati More