HW News Marathi
व्हिडीओ

‘त्या’ रात्री नक्की काय घडलं? कोरियन युट्यूबरची पहिली प्रतिक्रिया

Korean Youtuber: दक्षिण कोरियाची एक महिला युट्यूबर (Korean youtuber) लाइव्ह स्ट्रीमिंग करत असतानाच तिची छेडछाड केल्याची संतापजन घटना मुंबईत (Mumbai) घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेची नोंद मुंबई पोलिसांनी घेतली असून छेडछाड प्रकरणी दोन आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

#Korean #Youtuber #MumbaiPolice #Korea #Youtube #Mumbai #ViralVideo #LiveStreaming #SexualAssault #Hyojeong #Park #Harassment #SouthKorea #Khar #SocialMedia #Mhyochi #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raj Thackeray यांची भूमिका ही समाजामध्ये वाद निर्माण करणारी!- Ramdas Athawale

News Desk

मराठ्यांना आरक्षण देण्यास सरकार विलंब करतय का ?

swarit

Nitin Nandgaonkar Shivsena | नितीन नांदगावकरांनी का सोडली मनसे? त्यांच्याकडूनचं ऐका !

Arati More